अजित पवार यांनी वेगळा मार्ग निवडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला शरद पवार. हा वादा सध्या निवडणूक आयोगासमोर असून पक्ष, चिन्ह कोणाचे याचाही फैसला लवकरच होईल. ही सुनावणी सुरू असतानाच अजित पवार यांनी कर्जतमधील मेळाव्यात धक्कादायक गौप्यस्फोट केले. याला आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र … Continue reading तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कोणी अडवलं होतं? ‘तो’ व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचे अजितदादांना आव्हान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed