कमला हॅरीस यांच्या हाती ‘मशाल’, डेमोवक्रेटिकच्या अधिवेशनात अधिकृत उमेदवारी जाहीर

अमेरिकेतील शिकागो येथे सोमवारपासून डेमोक्रेटिक नॅशनल कन्व्हेन्शन (डीएनसी) सुरू झाले. हे कन्व्हेन्शन गुरुवारपर्यंत चालणार आहे. शिकागो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष जो बायडेन, फर्स्ट लेडी जिल बायडेन आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्याकडे मशाल सोपवली. त्यामुळे आता कमला हॅरीस … Continue reading कमला हॅरीस यांच्या हाती ‘मशाल’, डेमोवक्रेटिकच्या अधिवेशनात अधिकृत उमेदवारी जाहीर