आमदार अपात्रतेच्या निर्णयाआधीच पक्षचिन्ह काढून घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचाच! सलग दुसऱ्या दिवशी कपिल सिब्बलांचा जबरदस्त युक्तिवाद

शिवसेनेतून गद्दारी केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्याआधीच ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह काढून घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचाच आहे. निवडणूक आयोगाने अधिकारक्षेत्राची मर्यादा ओलांडत एकप्रकारे घोड्यापुढे गाडी जुंपण्यासारखे उलटे काम केले. पक्ष संघटनेचे बहुमत डावलून केवळ विधिमंडळ पक्षातील संख्याबळाच्या आधारे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत निर्णय दिला, असा जबरदस्त युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख … Continue reading आमदार अपात्रतेच्या निर्णयाआधीच पक्षचिन्ह काढून घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचाच! सलग दुसऱ्या दिवशी कपिल सिब्बलांचा जबरदस्त युक्तिवाद