सामान्य माणसांकडून हुकूमशाहीचा पराभव! उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करू शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला. त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन! ‘देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशाहीचा पराभव करू शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला. त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त … Continue reading सामान्य माणसांकडून हुकूमशाहीचा पराभव! उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया