पालक आठवडाभर ताजा राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते. परंतु अनेकदा बाजारातून पालक खरेदी केल्यानंतर, एक किंवा दोन दिवसांत पालक खराब होऊ लागतो. त्यामुळे तो फेकून द्यावा लागतो. पालक आठवडाभर ताजा ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. पालक घरी आणताच, प्रथम पालकाची पाने नीट निवडून घ्या. खराब झालेले आणि पिवळे पान काढून टाका. पालक … Continue reading पालक आठवडाभर ताजा राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा