केतन अग्रवाल हत्याकांडात बीड कनेक्शन समोर, चेतन चौधरीचा मित्र ताब्यात

पुणे जिल्हयातील बहुचर्चित लोहगडावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचे धागेदोरे आता बीडपर्यंत पोहोचले आहेत. सिया अग्रवालचा प्रियकर चेतन चौधरी याचा खास मित्र बीडचा असून, त्याला केतन अग्रवाल हत्याकांडाची इत्थंभूत माहिती होती, असा तपास यंत्रणेला संशय असून या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याची दरीत ढकलून हत्या केल्याप्रकरणी सिया गोयल आणि … Continue reading केतन अग्रवाल हत्याकांडात बीड कनेक्शन समोर, चेतन चौधरीचा मित्र ताब्यात