IPL 2024 : कोलकात्यापुढे दिल्ली नमली; 18 षटकारांनिशी 272 धावा चोपल्या, दिल्लीचा धावांनी दारुण पराभव

अवघ्या 30 चेंडूंत 196 धावांची आतषबाजी करणाऱया कोलकात्याच्या सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांच्या झंझावाती फलंदाजीचा तडाखा दिल्लीला बसला. कोलकात्याच्या 273 धावांच्या आव्हानापुढे दिल्ली अवघ्या 166 धावांतच झुकली आणि यंदाच्या आयपीएलमधील पहिला शतकी विजय नोंदवला. हा आयपीएलमधील नववा मोठा विजय ठरला. सनरायझर्स हैदराबादने आठवडय़ापूर्वीच रचलेल्या 277 धावांचा विक्रमी आकडा ओलांडण्याची नामी … Continue reading IPL 2024 : कोलकात्यापुढे दिल्ली नमली; 18 षटकारांनिशी 272 धावा चोपल्या, दिल्लीचा धावांनी दारुण पराभव