स्वयंपाक करताना भाजी किंवा आमटीमध्ये मीठ केव्हा घालावे, जाणून घ्या

मीठाशिवाय अन्नाला चव लागत नाही. मीठ नसेल तर कुठलाही पदार्थ हा गळी उतरत नाही. कोणतीही भाजी किंवा आमटी करताना योग्य वेळी मीठ घालणे अत्यंत महत्वाचे आहे. लोक स्वयंपाक करताना सवय म्हणून अनेकदा मीठ घालतात. काही लोक सुरुवातीला मीठ घालतात, काही मध्ये घालतात आणि काही शेवटी. चहामध्ये साखर घालण्याची वेळ त्याची गोडवा ठरवते त्याचप्रमाणे भाज्यांमध्ये मीठ … Continue reading स्वयंपाक करताना भाजी किंवा आमटीमध्ये मीठ केव्हा घालावे, जाणून घ्या