मूगाची खिचडी सकाळी नाष्ट्यामध्ये का खायला हवी, जाणून घ्या

मूग डाळ ही सर्वात सहज पचणारी डाळ म्हणून ओळखली जाते. यामध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. या डाळीमध्ये लोह देखील असते, म्हणून ज्यांना अशक्तपणाचा त्रास आहे त्यांनी मूग डाळीची खिचडी नक्कीच खावी. मूग डाळीच्या खिचडीमध्ये टोफू मिसळला तर त्याचे आरोग्य फायदे दुप्पट होतील. सोया आणि पनीरपासून बनवलेले टोफू व्हिटॅमिन बी १२ ने समृद्ध … Continue reading मूगाची खिचडी सकाळी नाष्ट्यामध्ये का खायला हवी, जाणून घ्या