कोल्हापुरात पूर, पंचगंगा नदी धोका पातळीच्याही पुढे; नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आज कमी अधिक राहिल्याने, काल रात्री दहाच्या सुमारास 39 फुटांची इशारा पातळी गाठलेल्या पंचगंगा नदीने आज दुपारी चारच्या सुमारास 43 फुटांची धोका पातळी ओलांडली. सायंकाळी सातच्या सुमारास ही पातळी 43.7 इंच झाली होती. शहरात कुंभार गल्लीसह अनेक घरांत पुराचे पाणी घुसु लागले असुन पुरग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात … Continue reading कोल्हापुरात पूर, पंचगंगा नदी धोका पातळीच्याही पुढे; नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू