हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यावरील हमखास घरगुती उपाय, जाणून घ्या

हिवाळा सुरु होताच सर्दी खोकला वरचेवर होतो. खोकल्याचे अनेक प्रकार आहेत, जसे की श्लेष्मासह खोकला. हा खोकला संसर्ग किंवा फुफ्फुसांच्या समस्यांमुळे होतो. इतर खोकला म्हणजे ऍलर्जीक खोकला. जो प्रदूषण, धूळ, धूर आणि इतर गोष्टींमुळे होतो. रात्री खोकला आला तर तो दम्यामुळे असू शकतो. मनावरचा ताण हलका करण्यासाठी डान्स थेरपी आहे सर्वात उत्तम, जाणून घ्या खोकल्यावर … Continue reading हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यावरील हमखास घरगुती उपाय, जाणून घ्या