पपईचा वापर केसांसाठी केल्याने काय परिणाम होतात, जाणून घ्या

पपईचे आपल्या आहाराच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत. तसेच पपई मास्क आपण त्वचेवर सुद्धा लावू शकतो. पपईपासून आपण केवळ फेस पॅक बनवू शकत नाही तर त्यामधून केसांचा मास्क सुद्धा बनवता येईल. पपई हेअर मास्कमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. कोरड्या निर्जीव केसांसाठी हे खूपच फायदेशीर आहे. लिंबाची साल आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, जाणून घ्या अलीकडे … Continue reading पपईचा वापर केसांसाठी केल्याने काय परिणाम होतात, जाणून घ्या