हिवाळ्यात आहारात बाजरी कशी समाविष्ट करू शकतो, जाणून घ्या

ऑक्टोबर सुरू झाला आहे आणि दिवाळीनंतर हवामान लक्षणीयरीत्या थंड होऊ लागते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारातही बदल करणे क्रमप्राप्त आहे. आहारात बाजरी समाविष्ट केल्याने, भरपूर फायदे होतात. बाजरी हे पोषक तत्वांनी समृद्ध धान्य आहे. बाजरीची केवळ भाकरीच नाही तर, इतर अनेक पदार्थही आपण बनवु शकतो. १७० ग्रॅम बाजरीत ६ ग्रॅम प्रथिने, २ ग्रॅम फायबर, दररोजच्या … Continue reading हिवाळ्यात आहारात बाजरी कशी समाविष्ट करू शकतो, जाणून घ्या