हिवाळ्यात त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी, जाणून घ्या

हिवाळ्यात त्वचा लवकर कोरडी होते. खूप गरम पाणी, साबणाचा अतिवापर आणि कमी पाणी पिणे यामुळे त्वचा कोरडी होते. हिवाळा सुरू होताच त्वचेवर पहिली समस्या दिसून येते. चेहऱ्यावर स्ट्रेच मार्क्स, हातपायांवर पांढरे डाग आणि ओठ फाटणे… हे सर्व प्रत्येकाला सहन करावे लागते. आंघोळीचे पाणी जितके गरम असेल तितके तुमची त्वचा कोरडी होईल. आपल्या सर्वांना हिवाळ्यात गरम … Continue reading हिवाळ्यात त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी, जाणून घ्या