हिवाळ्यातील खोकल्यावर लिंबू आहे रामबाण उपाय, जाणून घ्या

हिवाळ्यात आपल्याला खोकल्याचा त्रास सुरु होतो. अशावेळी सतत घसा खवखवणे किंवा जुनाट खोकला येत असेल, तर घरी बनवलेले भाजलेला लिंबू हे एक प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय आहेत. हलका भाजलेला लिंबू, हळद, काळी मिरी आणि मध मिसळून, घशाची जळजळ कमी करतात आणि कफ कमी होतो. तसेच दररोज अशा पद्धतीने लिंबाचे सेवन केल्याने, घशातील त्रास हळूहळू … Continue reading हिवाळ्यातील खोकल्यावर लिंबू आहे रामबाण उपाय, जाणून घ्या