कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या विरोधातलं सरकार हटवूया! शरद पवारांनी रणशिंग फुंकलं

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हाती घेत सरकारला जाब विचारण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या केंद्रातील मोदी सरकार विरोधात येत्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाशिकच्या चांदवड येथे रणशिंग फुंकलं. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. चांदवड येथील शेतकऱ्यांच्या प्रचंड सभेला … Continue reading कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या विरोधातलं सरकार हटवूया! शरद पवारांनी रणशिंग फुंकलं