Live – भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री इथून लढणार

#MahaElection 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुक्ता टिळक, अतुल भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 125 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने 52 विद्यमान आमदारांना तिकीटं दिली आहेत. तर 12 महिलांना यंदा उमेदवारी दिली आहे. अशी आहे यादी नागपूर दक्षिण पश्चिम … Continue reading Live – भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री इथून लढणार