
#MahaElection 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुक्ता टिळक, अतुल भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 125 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने 52 विद्यमान आमदारांना तिकीटं दिली आहेत. तर 12 महिलांना यंदा उमेदवारी दिली आहे.
अशी आहे यादी
- नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
- कोथरूड – चंद्रकात पाटील
- सातारा – शिवेंद्रराजे भोसले
- कसबा पेठ,पुणे – मुक्ता टिळक
- कराड दक्षिण- अतुल भोसले
- शिंदखेडा – जयकुमार रावळ
- भुसावळ – संजय सावकारे
- जामनेर – गिरीश महाजन
- बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
- नंदूरबार – विजयकुमार गावित
- खामगाव – आकाश फुंडकर
- विक्रमगड – डॉ. हमेंत सावरा
- डोंबिवली – रवींद्र चव्हाण
- बेलापूर – मंदा म्हात्रे
- गोरेगाव – विद्या ठाकूर
- नाशिक (मध्य) – देवयानी फरांदे
- नाशिक (पश्चिम) – सीमा हिरे
- परतूर – बबनराव लोणीकर
- इंदापूर – हर्षवर्धन पाटील
- शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
- मिरा भाईंदर – नरेंद्र मेहता
- मुलुंड – मिहीर कोटेचा
- वडाळा – कालिदास कोळंबकर
- परळी – पंकजा मुंडे
- शेवगाव – मोनिका राजळे
- अकोले – वैभव पिचड
- माण – जयकुमार गोरे
- वाई -मदन भोसले
- औसा – अभिमन्यू पवार
- निलंगा – संभाजी निलंगेकर पाटील
- तुळजापूर – राणा जगजीत सिंह
- कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
- दहिसर – मनिषा चौधरी
- अंधेरी (पश्चिम) – अमित साटम
- विलेपार्ले – पराग अळवणी
- वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
- मलबारहिल – मंगलप्रभात लोढा
- श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
- शीव – कॅप्टन तमिल सेल्वम
- शहादा – राजेश पडवी
- नवापूर – भारत माणिकराव गावित
- धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती बदने पाटील
- रावेर – हरीभाऊ जावळे
- भुसावळ – संजय सावकारे
- जळगाव शहर – सुरेश भोळे
- अंंमळनेर – शिरीश चौधरी
- चाळीसगाव – मंगेश चव्हाण
- मलाकपूर – चैनसुख संचेती
- चिखली – श्वेता महाले
- जळगाव जामोद – संजय कुटे
- अकोट – प्रकाश भारसाकळे
- अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा
- अकोला पूर्व – रणधीर सावरकर
- मूर्तिजापूर- हरिश पिंपळे
- वाशिम- लखन मलिक
- कारंजा- राजेंद्र पटणी
- अमरावती- सुनील देशमुख
- दर्यापूर – रमेश बुंदिले
- मोरशी- अनिल बोंडे
- आर्वी- दादाराव केचे
- हिंगणघाट- समीर कुनावर
- वर्धा- पंकज भोयर
- कर्जत – राम शिंदे
- राहुरी – शिवाजीराव कर्डिले
- नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
- कोपरगाव – स्नेहलता कोल्हे
- सावनेर- राजीव पोतदार
- हिंगणा- समीर मेघे
- उमरेड- सुधीर पारवे
- नागपूर दक्षिण- मोहन मते
- नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
- नागपूर मध्य – विकास कुंभारे
- नागपूर पश्चिम- सुधाकर देशमुख
- नागपूर उत्तर – मिलिंद माने
- अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
- तिरोळा- विजय रहांगदळे
- आमगाव- संजय पुरम
- आरमोरी – कृष्णा गजभे
- गडचिरोली- देवराव होळी
- राजुरा- संजय धोटे
- चंद्रपूर – नाना श्यामकुळे
- चिमूर- कीर्तीकुमार भांगडिया
- वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
- राळेगण- अशोक रामजी उईके
- यवतमाळ- मदन येरावार
- आर्णी- संदीप धुर्वे
- भोकर- बापुसाहेब गोर्ठेकर
- मुखेड- तुषार राठोड
- हिंगोली- तानाजी मुटकुळे
- बदनापूर- नारायण कुचे
- भोकरदन- संतोष पाटील दानवे
- फुलंब्री – हरिभाऊ बागड
- संभाजीनगर पूर्व- अतुल सावे
- गंगापूर- प्रशांत बंब
- चांदवड- राहुल आहेर
- डहाणू- पास्कल धानारे
- भिवंडी पश्चिम- महेश चौगुले
- मुरबाड- किसान कठोरे
- कल्याण पूर्व- गणपत गायकवाड
- ठाणे- संजय केळकर
- ऐरोली- संदीप नाईक
- चारकोप- योगेश सागर
- पनवेल- प्रशांत ठाकूर
- पेण – रवीशेठ पाटील
- शिरूर- बाबुराव पाचरणे
- इंदापूर- हर्षवर्धन पाटील
- चिंचवड- लक्ष्मण जगताप
- भोसरी- महेश लांडगे
- वडगाव शेरी- जगदीश मुळीक
- शिवाजी नगर- सिद्धार्थ शिरोळे
- खडकवासला- भीमराव तापकीर
- पर्वती- माधुरी मिसाळ
- पुणे कॅन्टोन्मेंट- सुनील कांबळे
- गेवराई- लक्ष्मण पवार
- माजलगाव- रमेश आडसकर
- आष्टी- भीमराव धोंडे
- अहमदपूर – विनायक जाधव पाटील
- सोलापूर शहर उत्तर- विजयराव देशमुख
- सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
- कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
- इचलकरंजी- सुरेश हळवणकर
- मिरज- सुरेश खाडे
- सांगली- सुधीर गाडगीळ
- शिराळा- शिवाजीराव नाईक
- जत- विलासराव जगताप
BJP releases first list for upcoming Maharashtra assembly elections on October 21. Maharashtra CM Devendra Fadnavis to contest from Nagpur South West, BJP Maharashtra Chief Chandrakant Patil to contest from Kothrud & Pankaja Munde to contest from Parli. pic.twitter.com/8hMxbnwxnd
— ANI (@ANI) October 1, 2019
























































