Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6657 लेख 0 प्रतिक्रिया

पालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

पालघरमधे 40 वर्षीय महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 2 वर गेली.

मुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण

मुरबाड तालुक्यात 'कोरोना' चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तो डॉक्टर असलेल्या आपल्या एका नातेवाईकाकडे अमेरिकेहून मुरबाडमध्ये राहण्यासाठी आला होता.

नवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील

डोंबिवली तसेच नवी मुंबईतील संवेदनशील परिसर सील करण्यात आला आहे. या भागाकडे येणारे सर्व रस्ते बंद केले असून नागरिकांनी बाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर – पिकअप-टेम्पोचा अपघात, 1 ठार तर 9जखमी

डहाणू चारोटी रोडवर पिकअप आणि कामगार वाहून नेणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी आहेत.

रत्नागिरीत सोशल डिस्टन्सिंग पाळत शिवभोजन थाळी आपल्या दारी

सामान्य गरीब जनतेला पोटभर अन्न मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने शिवभोजन दहा रुपयावरून फक्त पाच रुपयात केले आहे .

श्रीसिद्धिविनायक उपक्रम, तुमच्या सोसायटीतच करता येणार रक्तदान

मुंबईत सिद्धीविनायक मंदिर न्यासाने आता रक्तदात्यांना थेट त्यांच्या सोसायटींमध्येच रक्तदानाची व्यवस्था केली आहे. 

कोल्हापूरचे ‘ते’ 21 जण दिल्लीत सुरक्षित, एकालाही कोरोनाची लागण नाही – गनी आजरेकर

तबलीग जमातीतून दिल्लीला गेलेले कोल्हापुर जिल्ह्यातील 'ते' 21 बांधव दिल्ली मध्येच सुरक्षित आहेत. लॉकडाउन संपल्यानंतरच ते परतणार असून, यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही.
crime-spot

चिंचवडमध्ये चार मेडिकल चोरट्यांनी फोडली

दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी चार मेडिकलची दुकाने फोडली. ही घटना बुधवारी पहाटे चिंचवड येथे घडली. संचारबंदीच्या काळात चोरट्यांचा मुक्त संचार असल्याचे यावरून दिसून येते.

इतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटरेश

संयुक्त राष्ट्रचे महासचिव एंटोनियो गुटरेश यांनी परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव करून दिली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात दारूचा साठा करणाऱ्यासह चौघांवर गुन्हे दाखल

मद्य साठा करणाऱ्या व्यक्तीसह त्याला दारू विकणाऱ्या दोन मद्य विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.