Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

7136 लेख 0 प्रतिक्रिया

प्रवासी मजुर भुकेनं हैराण, नोडल अधिकारी म्हणाला ट्रेनमधून उडी मार

अडचण असल्यास ते थेट अधिकारी किंवा माध्यमांच्या व्यक्तींशी बोलतात. परंतु स्थलांतरित मजुरांच्या असहायतेबद्दल एपी सिंह यांनी असे शब्द वापरले ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणेलाच धक्का बसला आहे.
video

नौदलाची कमाल; निर्जंतुकीकरणासाठी वापरणार खास टेक्नॉलॉजी, मुंबईत पहिला प्रयोग

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेव्हल डॉकयार्ड अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामुळे इथे येणाऱ्या कामगारांचे कव्हरऑल, उपकरणे, वैयक्तिक साधने (गॅझेट्स) आणि मास्क यांच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

परभणीतील जुगार अड्डयावर धाड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी येथील गंगाखेडरोड वरील एका बंद असलेल्या दालमिलवर पोलिसांनी बुधवार, 27 मे रोजी रात्री उशिरा धाड टाकून तेथे जुगार खेळत असलेल्या बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 6 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

लातूरकरांना दिलासा! जिल्ह्यातील 59 रुग्ण ठणठणीत, घरी परतले

तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र लातूरकरांना दिलासादायक बाब म्हणजे आजपर्यंत तब्बल 59 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतलेले आहेत.
ajit-doval-modi

पुलवामा घटनेनंतर एनएसए अजित डोभाल यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा

पुलवामातील या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे.

#DhoniRetiers टॉप ट्रेंड, साक्षीने ट्विट उडवल्याने सस्पेन्स वाढला

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा काही थांबत नाहीत. बुधवारी रात्री धोनीच्या निवृत्ती संदर्भातली बातमी ट्विटरवर अचानक ट्रेंड होऊ लागली. 

बीडमध्ये एका डॉक्टरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, संपूर्ण शहरासह 12 गावात संचारबंदी

डॉ. सुधीर हिरवे यांनी सीटी स्कॅनचा रिपोर्ट आणि हृदयाचा रिपोर्ट बघून या रुग्णाला कोणताही आजार नाही तर कोरोना असू शकतो हा अंदाज व्यक्त केला आणि तो खरा ठरला.

पूरपरिस्थिती संदर्भातील अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर

गतवर्षी भीमा व कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला.

प्रतिबंधित क्षेत्रात दोनशे पथके कार्यरत; नाशिक शहरात रुग्णांचे सर्वेक्षण सुरू- महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. हे रुग्ण सापडलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात संशयितांची तपासणी करण्यासाठी दोनशे पथके कार्यरत करण्यात आली आहेत. संपूर्ण शहरात रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 'सामना'ला दिली.