महाराष्ट्र

महाराष्ट्र

ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक सुसाईड नोट सोडून झाले बेपत्ता

व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर (वय 64) हे मोटार चालकाकडे सुसाईड नोट ठेवून बेपत्ता झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ते मॉडेल कॉलनी...
crime

पुणे – तब्बल 52 कोटींचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी एकाला अटक

बनावट कंपन्या स्थापन करुन त्यामार्फेत आर्थिक व्यवहार केल्याचे भासवून तब्बल 52 काेटी 19 लाख 15 हजार रुपयांचा जीएसटी बुडवून जीएसटी खात्याची फसवणुक केल्याप्रकरणी एका...

वडिलांनी मुलाच्या अंगावर गरम पाणी टाकले, बाणेरमधील घटनेने खळबळ

दुरुस्तीसाठी आलेल्या पाणी तापविण्याच्या मशीनवर अंघोळीसाठी पाणी तापविण्यास ठेवल्याच्या रागातून वडिलांनी गरम झालेले पाणी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टाकल्याची धक्कादायक घटना बाणेरमध्ये घडली. त्यामुळे मुलाचा...

शेतातून घरी येताना बोट पलटी झाली, आईसह दोन मुलं बुडाली

आई सह दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव मध्ये घडली

अ‍ॅड. उमेश मोरे खून प्रकरणात पिंपरी-चिंचवडच्या दोन दिग्ग्जांची पुणे पोलिसांकडून चौकशी

दोन्ही नेत्यांची पुणे पोलिसांनी विचारपूस केल्याची चर्चा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत रंगली होती.

‘विना मास्क’ बाबतची दंडात्मक कारवाई झाली वेगवान, 1 कोटी 65 लाख रुपये दंड वसूल

नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेस-मास्क' घालूनच बाहेर पडावे

धाराशीव दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना भेटला संवेदनशीलतेचा ‘आदर्श’, चिमुकल्याने खाऊचे पैसे दिले मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

परस्परांना सहाय्य करण्याच्या चिमुकल्या आदर्शच्या संवेदनशीलतेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.
crime

पुणे – कोरोना झाल्याचे म्हणत सहाजणांकडून अपंग वकिलाला धक्काबुक्की

कोरोना झाल्यामुळे सहाजणांनी एका अपंग वकिलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना विश्रांतवाडीत घडली आहे. याप्रकरणी बळीराम मोरे, त्यांची पत्नी, मुलगा, सचिन शिंदे,...

राजावाडी रुग्णालयातील कोविड योद्ध्यांचा गौरव

आरोग्य समिती अध्यक्षांकडून आढावा

नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक...