ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

विक्रोळीत एकहाती भगवाच

विक्रोळी विधानसभा मतदारसंघात यावेळी एकतर्फीच लढत होणार आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील राऊत यांनी मनसेच्या मंगेश सांगळे यांचा पराभव केला. त्यानंतर गेल्या पाच...

Photo – आठवणीतली स्मिता…

मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणजे स्मिता पाटील. आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्रीची आज जयंती आहे. यानिमित्त स्मिता यांच्या जीवनावर एक झलक टाकूया.

मुंबादेवीचा आशीर्वाद शिवसेनेला!

मुंबईची ग्रामदेवता असलेल्या माता मुंबादेवीच्या नावाच्या ‘मुंबादेवी’ मतदारसंघात यावेळी जनमताचा कौल महायुतीच्या बाजूने पडणार असेच चित्र आहे. महायुतीचे उमेदवार पांडुरंग सकपाळ आणि काँगेसचे विद्यमान...

कालिना – महायुतीसाठी सोपा पेपर!

कालिना मतदारसंघात 2014 साली शिवसेनेचे संजय पोतनीस निवडून आले.

असे बोलण्यापेक्षा मेलेले बरे – उदयनराजे भोसले

गडकिल्ल्यांवर डान्स बार करण्याला परवानगी द्यायला हवी असे मी कसे म्हणेन! असे बोलण्यापेक्षा मेलेले बरे असेही उदयनराजे म्हणाले.

मंत्रीपद मिळूनही काही करता येत नसेल तर बांगड्या भरा, शरद पवारांचा पाचपुतेंना टोला

13 वर्षे मंत्रीपद मिळूनही काही करता येत नसेल तर बांगड्या भरल्या पाहिजेत, असा टोला शरद पवार यांनी बबनराव पाचपुते यांना लगावला आहे.

पी. चिदंबरम यांना ईडीने केली अटक, आयएनएक्स मीडिया प्रकरण

आयएनएक्स मीडिया आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीच्या पथकाने त्यांची तुरुंगात जाऊन दोन तास चौकशी केली.

ऐतिहासिक! 17 नोव्हेंबरपर्यंत राममंदिराचा फैसला!!

मुस्लिम पक्षकारांच्या वकिलाने कोर्टात नकाशा फाडला

आणखी तीन वर्षे मंदी कमी होणार नाही, यशवंत सिन्हा यांचे भाकित

कितीही उपाययोजना केल्या तरी मंदी आणखी तीन वर्षे कमी होणार नाही असे भाकीत यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले.