Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

5803 लेख 0 प्रतिक्रिया

चौपाटीवर लाईफ गार्डला काँग्रेस नगरसेककाची मारहाण

गणेश विसर्जनादरम्यान 13 सप्टेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर काँग्रेस नगरसेवकाने 25 कार्यकर्त्यांसह चौपाटीवर कर्तव्य बजावणाऱया लाईफ गार्डला मारहाण केल्याचा आरोप गिरगाव चौपाटी लाईफ गार्ड असोसिएशनने...
bmc-2

आयआयटी, व्हीजेटीआय, पालिकेच्या ‘ग्रीन सिग्नल’नंतरच नवीन पूल बांधणार!

पालिकेने नव्याने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेले पूल पुन्हा बांधताना ‘आयआयटी’, ‘व्हीजेटीआय’ आणि पालिकेच्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या ‘ग्रीन सिग्नल’नंतरच काम सुरू केले जाणार आहे. ‘हिमालय...
UGC

मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये प्रबंध प्रकाशित झालेल्या प्राध्यापकांनाच बढती

मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये ज्यांचे प्रबंध प्रकाशित झाले आहेत त्या प्राध्यापकांचाच बढती आणि नियुक्त्यांमध्ये विचार केला जावा असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील सर्व विद्यापीठे आणि...
convocation

मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी यापुढे हिंदुस्थानी गणवेश

मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात यापुढे हिंदुस्थानी गणवेश परिधान केला जाणार आहे. आतापर्यंत पदवीदान सोहळ्यात कुलगुरू आणि विद्यार्थी ब्रिटिश परंपरेप्रमाणे गणवेश परिधान करत होते. परंतु...

मेट्रोच्या कामगाराच्या हातातील पाना खाली पडल्याने कारचे नुकसान

दहिसर ते डी. एन. नगर ‘मेट्रो-2बी’ प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या डी. एन. नगर येथील साइटवरील कामगाराच्या हातातील नटबोल्टचा पाना उंचावरून खाली पडल्याने एमएच02-ईझेड-8695 क्रमांकाच्या...
amazon-prime-manoj-bajpai

वेबसिरीजमध्ये पहिल्यांदाच दिसणार ‘हिंदुस्थानी स्पाय’, या अभिनेत्याची कडक एन्ट्री

वेबसिरीजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सध्या सर्वच कलाकार आपलं नशिब वेबसिरीजमध्ये आजमावून बघत आहेत. याच यादीत आता आणखी एका बॉलीवूड अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. आपल्या...
jawadekar

रेल्वे कर्मचाऱ्यांनाच 78 दिवसांचा बोनस का? वाचा कारण

दिवाळी महिन्यावर आली असतानाच केंद्र सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.
ncp president sharad-pawar

MahaElection – राष्ट्रवादीकडून पाच उमेदवार जाहीर, पवारांची बीडमध्ये घोषणा

महाराष्ट्राच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. 'महाराष्ट्राचा महासामना' आता सुरू होणार असून राष्ट्रवादीकडून त्याआधीच पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे....
aaditya-thackeray

आरे प्रकरणात मेट्रो अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटं बोलायला लावतात! आदित्य ठाकरे यांचा आरोप

मेट्रोचे अधिकारी आरे प्रकरणात धादांत खोटं बोलत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला...
supreme-court-of-india

अयोध्या प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात? युक्तीवाद लवकर पूर्ण करण्याचे सरन्यायाधीशांचे निर्देश

अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाच्या दैनंदिन सुनावणीचा आज 26 वा दिवस आहे.