राहुल गांधींच्या समर्थकांची कारकिर्द संपवण्याच षडयंत्र, संजय निरुपमांचा आरोप

#MahaElection विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा पत्ता कट झालेल्या काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पक्षातील वरिष्ठांवर गंभीर आरोप केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तिय असलेल्या कार्यकर्ते आणि नेत्यांची राजकीय कारकिर्द संपवण्याचे षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप निरुपम यांनी कोणाचेही नाव न घेता केला. पक्षातील वरिष्ठांना बदलत्या वाऱ्यांचा आढावा घ्यावा लागेल, … Continue reading राहुल गांधींच्या समर्थकांची कारकिर्द संपवण्याच षडयंत्र, संजय निरुपमांचा आरोप