लोकसभेत काल झालेल्या गदारोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा संघर्ष पेटला आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागेभोवती विरोधी खासदारांनी घातलेला घेराव आणि त्यादरम्यान काही ‘अघटित’ घडण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी केला आहे. या कारणास्तव पंतप्रधानांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाचे भाषण काल रद्द करण्यात आले, अशी भूमिका लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला … Continue reading लोकसभेत पंतप्रधान मोदींसोबत’अघटित’ घडण्याची भीती होती, अध्यक्ष ओम बिर्लांचे खळबळजनक विधान; काँग्रेसकडून ‘पळपुटेपणा’चा आरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed