‘आम्ही काही साधू – संत नाही, मते द्या, विकास घ्या! अजित पवारांची दौंडकरांना खुली ऑफर 

आचारसंहितेचे खुले उल्लंघन करत निवडणूक आयोग खिशात घालून फिरणाऱया भाजपबरोबर आता अजित पवार यांनीही मतांच्या बदल्यात विकास देऊ नाही तर विकास विसरा, अशी खुली ऑफर मतदारांना देणे सुरू केले आहे. देवेंद्र फडणवीसांकडे जलसंपदा आणि ऊर्जा खाते असून माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे तिन्ही महत्त्वाच्या खात्यांच्या माध्यमातूनच पाणी इथपर्यंत येणार आहे. पण त्यासाठी 7 तारखेला घडय़ाळाचे बटण … Continue reading ‘आम्ही काही साधू – संत नाही, मते द्या, विकास घ्या! अजित पवारांची दौंडकरांना खुली ऑफर