माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचे बलिदान दिले! प्रियांका गांधी यांचा मोदींवर हल्ला

एक काळ असा होता की, जेव्हा एखादा नेता उभा राहिला की, देशातील जनतेला त्याच्याकडून नैतिकतेची अपेक्षा असायची, पण आज देशाच्या सर्वात मोठय़ा नेत्याने नैतिकता सोडली आहे. काँग्रेसला तुमचे मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला. देशात जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आजी इंदिरा गांधींनी … Continue reading माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचे बलिदान दिले! प्रियांका गांधी यांचा मोदींवर हल्ला