छत्रपती संभाजीनगर: 20 हून अधिक ठिकाणी EVM मशीन बंद, मतदारांची नाराजी

Lok Sabha Election 2024 साठी आज देशभरात विविध ठिकाणी मतदान पार पडत आहे. आज राज्यातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत असून मतदानासाठी मतदार केंद्रांवर पोहोचत आहेत. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन बंद पडल्यानं गोंधळ उडाला असून जवळपास 20 ठिकाणांहून अधिक मतदान केंद्रांवर EVM … Continue reading छत्रपती संभाजीनगर: 20 हून अधिक ठिकाणी EVM मशीन बंद, मतदारांची नाराजी