खोके सरकारचा रडीचा डाव; साताऱ्यातील पराभवाच्या भीतीने शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल

सातारा लोकसभा मतदारसंघातील पराभवाच्या भीतीने खोके सरकारने आता रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. एपीएमसीतील कथिम एफएसआय घोटाळा उकरून काढून साताऱयातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह 24 संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वीही पोलिसांनी कथित शौचालय घोटाळाप्रकरणी एपीएमसीच्या फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना अटक केली आहे. या सूडाच्या राजकारणामुळे एपीएमसीतील … Continue reading खोके सरकारचा रडीचा डाव; साताऱ्यातील पराभवाच्या भीतीने शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल