मोदी-शाह सत्तेत परतले तर लोकशाही संपलीच समजा – मल्लिकार्जून खरगे

मोदी-शहा सरकार जर सत्तेवर परतले तर देशातील लोकशाही संपली म्हणूनच समजा, असा जोरदार हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर रविवारी येथे चढवला. राज्यघटनाही ते निकालात काढतील, असे ते म्हणाले. महिला, मजूर आणि शेतकऱयांचा मतदानाचा अधिकार तुम्हाला शाबूत ठेवायचा असेल, तर काँग्रेस आणि त्यांच्या हात या पक्षचिन्हाला मतदान करा,’ असे … Continue reading मोदी-शाह सत्तेत परतले तर लोकशाही संपलीच समजा – मल्लिकार्जून खरगे