Lok Sabha Election 2024 : स्मृती इराणींनी अमेठीत केलेली पाच कामे सांगावीत, काँग्रेसचे आव्हान

अमेठीतील भाजपाच्या खासदार स्मृती इराणी यांनी आपल्या मतदारसंघात केलेली कोणतीही पाच कामे सांगावीत, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे. येथून या वेळी निवडून येणे एनडीएसाठी अत्यंत कठीण असणार आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवत्ते अभय दुबे यांनी म्हटले आहे. स्मृती इराणी या घाबरलेल्या दिसत असून जर त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे केली असतील तर त्यांना भीती कशाची, असेही … Continue reading Lok Sabha Election 2024 : स्मृती इराणींनी अमेठीत केलेली पाच कामे सांगावीत, काँग्रेसचे आव्हान