ठाणे, कल्याण, संभाजीनगरच्या जागेचा तिढा सुटेना, मिंधे-फडणवीसांची पहाटे 3 वाजेपर्यंत वर्षावर खलबते

महायुतीमध्ये ठाणे, कल्याण आणि संभाजीनगरच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अजून सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पहाटे तीन वाजेपर्यंत या जागांबाबत ‘वर्षा’ निवासस्थानी चर्चा सुरू होती. देवेंद्र फडणवीस हे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर मिंधे गटाचे उदय सामंतही सव्वाबाराच्या सुमारास पोहोचले. त्यांच्यातील चर्चा इतकी वाढली की, पहाटे … Continue reading ठाणे, कल्याण, संभाजीनगरच्या जागेचा तिढा सुटेना, मिंधे-फडणवीसांची पहाटे 3 वाजेपर्यंत वर्षावर खलबते