Lok Sabha Election 2024 – महायुतीत वादाची ठिणगी, बुलढाण्यातून भाजप नेत्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीमध्ये जागावाटपावरून वादाची ठिणगी पडली आहे. ठाणे, कल्याण आणि संभाजीनगरच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अजून सुटलेला नसतानाच आता बुलढाण्यातही रस्सीखेच सुरू झाले आहे. मिंधे गटाने येथून प्रतापराव जाधव यांना तिकीट दिल्यानंतरही सोमवारी भारतीय जनता पक्षाचे नेते, लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे उमेदवारी अर्ज दाखल केला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मिंधे गटातच दोन गट पडले आहेत. मिंधे … Continue reading Lok Sabha Election 2024 – महायुतीत वादाची ठिणगी, बुलढाण्यातून भाजप नेत्याकडून उमेदवारी अर्ज दाखल