वऱ्हाडी ‘वेटिंग’वर, तर नवरदेव ‘वोटिंग’ सेंटरवर; मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला निघाली वरात

>> प्रसाद नायगावकर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली असताना बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवही मतदानासाठी केंद्रावर पोहोचला आहे. मतदानाच्या दिवशीच विवाहाचा मुहूर्त असल्याने दिग्रसच्या संदेश अस्वार या तरुणाने शुभमंगल सावधान… होण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे हे लोकशाहीतील एक महान सोहळा असतो. दर पाच वर्षांनी येणारा … Continue reading वऱ्हाडी ‘वेटिंग’वर, तर नवरदेव ‘वोटिंग’ सेंटरवर; मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला निघाली वरात