Lok Sabha Election 2024 – माजी हवाईदल प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश, तिकीट मिळण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीआधी देशाचे माजी हवाईदल प्रमुख आर.के.एस.भदौरिया यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. भदौरिया हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे. RKS Bhadauria यांनी जवळपास चार दशके सैन्यामध्ये कार्यरत होते. सप्टेंबर 2021मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. फ्रान्सकडून घेतलेले अत्याधुनिक राफेल … Continue reading Lok Sabha Election 2024 – माजी हवाईदल प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश, तिकीट मिळण्याची शक्यता