आरोप करण्यापेक्षा मतदान करा!

>> माधव गोठोस्कर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मुंबईसह सर्व शहरांतील जनतेने मतदान करून आपला हक्क बजावावा. मी आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांत मतदान केले आहे. 1951 साली पहिल्यांदाच लोकसभेसाठी, तर 1962 साली पहिल्यांदाच विधानसभेसाठी मतदान झाले होते. मी मतदान केले नाही असे एकदाही झाले नाही. कोणत्याही पक्षावर आरोप करण्यापेक्षा आपण मतदान … Continue reading आरोप करण्यापेक्षा मतदान करा!