अटीतटीचा सामना! ‘या’ पाच ठिकाणी उमेदवारांचा निसटता विजय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीला जनतेने कौल दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, तर काही ठिकाणी अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. #ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यावर पहिल्या पेटीपासून सुरू … Continue reading अटीतटीचा सामना! ‘या’ पाच ठिकाणी उमेदवारांचा निसटता विजय