विधानसभा २०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

#Mahaelection2019 विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता थंडावला आहे. मतदानासाठी आता फक्त काही तास बाकी आहेत. 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून या निवडणुकीमध्ये आपल्याला अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. राज्यातील तुल्यबळ लढतींवर एक नजर टाकूया… नागपूर दक्षिण पश्चिम – पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करणारे फक्त दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा … Continue reading विधानसभा २०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…