4 हजार 739 उमेदवार छाननीच्या परीक्षेत ‘पास’

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 5543 पैकी 4739 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. राज्यभरातील सर्व विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची रविवारी छाननी करण्यात आली. यादरम्यान अर्जात त्रुटी आढळल्यामुळे 798 जण निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची रविवारी छाननी करण्यात … Continue reading 4 हजार 739 उमेदवार छाननीच्या परीक्षेत ‘पास’