#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर

विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सकाळपासून 288 जागांवरील उमेदवारांच्या भविष्याचा फैसला समोर येताना दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचा कौल महाराष्ट्राने दिला असल्याचे आतापर्यंतच्या निकालांवरून स्पष्ट होताना दिसत आहे. परंतु अनेक ठिकाणी राज्यात दिग्गजांना पराभवाचा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पाहूया आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधील विजयी उमेदवारांची नावे … Continue reading #ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर