#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर

44993

विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सकाळपासून 288 जागांवरील उमेदवारांच्या भविष्याचा फैसला समोर येताना दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचा कौल महाराष्ट्राने दिला असल्याचे आतापर्यंतच्या निकालांवरून स्पष्ट होताना दिसत आहे. परंतु अनेक ठिकाणी राज्यात दिग्गजांना पराभवाचा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पाहूया आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधील विजयी उमेदवारांची नावे –

आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय

दिग्रसमधून शिवसेनेचे संजय राठोड विजयी

प्रणिती शिंदे यांचा विजय

कोल्हापूरमधून शिवसेनेचे प्रकाश आबीटकर विजयी

मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमूळकर विजयी

बार्शी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत विजयी

कल्याण ग्रामीणमधून मनसेचे प्रमोद पाटील विजयी

राजापुरातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी

गोंदियातून अपक्ष विनोद अग्रवाल विजयी

मुरबाडमधून किसन कथोरे विजयी

चांदिवलीत शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी

उरण मतदारसंघातून अपक्ष उमेदवार महेश बालदी विजयी

बारामतीतून अजित पवार विजयी

पश्चिम नागपुरातून काँग्रेसचे  विकास ठाकरे विजयी

देगलूरमधून काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी

शिवडीमधून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी

हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी

बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख विजयी

अचलपूरचे अपक्ष उमेदवार बच्चू कडू विजयी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधून विजयी

जळगावमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी

कोथरूडमधून चंद्रकांत पाटील विजयी

परळीतून धनंजय मुंडे यांचा विजय

बोईसरमधून बाविआचे राजेश पाटील विजयी

संगमनेरमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विजयी

कुडाळात भगवा फडकला, शिवसेनेचे वैभव नाईक यांनी गड राखला

डोंबिवलीत शिवसेनेचे रविंद्र चव्हाण विजयी

माहीममधून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी

वाशिम कारंजामधून राजेंद्र पाटणी विजयी

वाशीममधून भाजप लखन मलिक यांचा विजय

वरोरा- भद्रावती विधानसभा शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे विजयी

कन्नडमधून शिवसेनेचे उदय सिंह राजपूत यांचा विजय

अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक विजयी

कळमनुरीतुन शिवसेनेचे संतोष बांगर विजयी

शिर्डीतून भाजपचे विखे पाटील विजयी

ओवळा माजीवाडातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी

भिवंडी ग्रामीणममधून शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी

कुर्ल्यातून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर विजयी

सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी

विक्रोळीतून शिवसेनेचे सुनिल राऊत विजयी

रत्नागिरी शिवसेनेचे उदय सामंत विजयी

पनवेलमधून भाजपचे प्रशांत ठाकूर विजयी

पालघर येथून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी

वाईमधून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील विजयी

घाटकोपरमधील भाजपचे पराग शहा विजयी

शहादा येथून भाजपचे राजेश पडवी विजयी

बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

पुण्यातील कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी

जामनेरमधून भाजपचे गिरीश महाजन विजयी

दहिसरमधून भाजपच्या मनिषा चौधरी विजयी

भोकर येथून काँग्रेसचे अशोक चव्हाण विजयी

अकोला येथून भाजपचे रणधीर सावरकर विजयी

चिपळूनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम विजयी

बोरिवली येथून भाजपचे सुनील राणे विजयी

आपली प्रतिक्रिया द्या