इतिहास घडला! आदित्य ठाकरे यांचा वरळीतून दणदणीत विजय

2693

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वरळीतून दणदणीत विजय झाला आहे. आदित्य ठाकरे हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या आदित्य यांनी आज विजय मिळवत इतिहास घडवला आहे. ते ठाकरे घराण्यातील पहिले आमदार ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सुरेश माने यांचा पराभव केला आहे.

aaditya-votes

 

आपली प्रतिक्रिया द्या