Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10262 लेख 0 प्रतिक्रिया
video

Video – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’

लॉकडाऊनमध्ये सतत घरात राहून येणारा ताण कमी करण्यासाठी फिटनेस ट्रेनर अमोला जोशी आपल्याला प्राणायम कसे करायचे ते दाखवत आहेत

कोरोनाच्या धास्तीने फुलांचे पीक बांधावर फेकले

कोरोना संसर्गाच्या संचारबंदी मुळे फुलांसह सर्वच मार्केट बंद असल्यामुळे हजारो रूपयांचा उत्पादन खर्च करून सुध्दा हातातोंडाला आलेले फुलांचे बहरलेले पीक नाईलास्तव बांधावर उपटून फेकावे लागले.

रत्नागिरी,कळंबणी,संगमेशवरातील 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथील नऊ,कळंबणी येथील सात आणि संगमेश्वर येथील तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व 19 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या...

भविष्यातील आव्हानांच्या सुसज्जतेसाठी वैद्यकीय साधने, यंत्रे देणगी स्वरूपात देण्याचे महापालिकेचे आवाहन

महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सदैव सजग असणारी आपली बृहन्मुंबई महापालिका सध्या 'कोरोना कोविड १९' या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने व अथकपणे करीत...

घनसावंगी तालुक्यात गारपिटीमुळे ज्वारीचे नुकसान

शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यतील घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे वादळी वारा व गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी...

नगरमध्ये दोन कोरोनाबाधित सापडले

जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी जाण्यासाठी डिस्चार्ज दिल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच आज नगरमध्ये आणखी दोन कोरोनाबाधित आढळले आहेत

खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत, पालिका ओळखपत्र देणार – महापौर किशोरी पेडणेकर

कोरोना'च्या भीतीने मुंबईतील अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे इतर आजार होणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे

हिंगोलीत पोलिसांची पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना अमानूष मारहाण

लोकमतचे हिंगोली येथील प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज 29 मार्च रोजी घडली आहे

हडपसरमध्ये संचारबंदीमुळे अडकलेल्या बिहारींना शिवसैनिकांचा मदतीचा हात

कोरोना विषाणुमुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.पुणे शहरातील अनेक भागात रोजंदारी निमित्त महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय नागरीक अडकुन पडले आहेत.अन्नधान्य व पैशांमुळे त्यांची अडचण...

रायगड जिल्ह्यात आज पासून वाहन चालवण्यास बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पण, त्यानंतर देखील रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही. परिणामी आता रायगड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात...