Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4638 लेख 0 प्रतिक्रिया

यवतमाळ – राष्ट्रीय महामार्गांवर वडकी ते पिंपळखुटीदरम्यानचा 70 किलोमीटरचा रस्ता खड्डेमय, प्रवाशांचा जीव धोक्यात

>> प्रसाद नायगावकर पांढरकवडा शहरातून जाणाऱ्या नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर वडकी ते पिंपळखुटी दरम्यान पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे...

अखेर कोल्हापूरला पुराचा वेढा, इशारा पातळी ओलांडलेली पंचगंगा नदी धोका पातळी नजीक

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरूच असुन,शहरासह धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास 39 फुटांची इशारा पातळी गाठलेल्या पंचगंगेची...

केंद्राने मुंबईची लूट व ओरबाडणं थांबवावं, संजय राऊत यांची टीका

केंद्र सरकारने मुंबई महाराष्ट्रातून मिळणारा महसूल महाराष्ट्राच्या विकासासाठी लावला पाहिजे व मुंबईची लूट थांबवली पाहिजे, अशा शब्दात शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,...

जम्मू कश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, एक जवान जखमी

जम्मू कश्मीर गेल्या महिनाभरापासून दहशतवादी कारवायांनी धुमसत आहे. एका पाठोपाठ एक कारवाया होत असल्याने सध्या जम्मू काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक होत चालल्याचे बोलले जातेय. मंगळवारी...

युपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा प्रकरणाची चौकशी व्हावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी

देशातील अधिकारी घडवणारी, त्यांची परीक्षा घेणारी संस्था म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. पण पूजा खेडकर प्रकरणामुळे या आयोगावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. पूजा खेडकर यांची...

सुदानमध्ये सैनिक करतायत महिलांना ब्लॅकमेल, अन्नपदार्थांसाठी करावी लागतेय शैय्यासोबत

सुदान गेल्या अनेक दिवसांपासून गृहयुद्धाच्या आगीत जळत आहे. सुदानमध्ये 15 एप्रिलपासून सशस्त्र सेना आणि त्यांचे प्रतिस्पर्धी निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यात युद्ध...

मुलुंडमध्ये ऑडिची दोन रिक्षांना धडक, चार जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर

पुणे व वरळीतील हिट अँड रन केसने महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता मुंबईतल्या मुलुंड भागात एका रईसजाद्याने त्याच्या ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली आहे....

भाजपचे विकासाचे मॉडेल फक्त काँन्ट्रॅक्टर मित्रांसाठी, आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईत पावसाने रस्त्यांची अक्षरशः चाळण केली असून या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम मुंबई पोलीस करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून आदित्य...

आता सरकारी कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात होऊ शकतात सामिल, सरकारने निर्बंध उठवले

गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर निर्बंध होते. आता केंद्र सरकारने हे निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी देखील...

ठोकशाहीची भाषा करणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिला इशारा; राजीनामा देऊन…

''विरोधकांना मैदानात येऊन उत्तर द्या आणि त्यांना ठोकून काढा' अशी भाषा वापरणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय...

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा लष्कराच्या कॅम्पवर हल्ला, एक जवान गंभीर जखमी

जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील एका खेडे गावात असलेल्या लष्कराच्य़ा कॅम्पवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला लष्कराच्या रुग्णालयात...

जगभरातून महत्त्वाच्या बातम्या…

सिग्नेचर पूल कोसळला उत्तराखंडमध्ये तयार होत असलेला पहिला सिग्नेचर ब्रिज कोसळला. ऋषिकेश-बद्रीनाथ हायवेवर रुद्रप्रयागजवळ नरकोटा येथे 110 मीटर लांबीचा सिग्नेचर पुलाचे काम सुरू असताना कोसळला....

स्टेट बँक ऑफ इंडियात 1040 पदांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडियात (एसबीआय)स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी बंपर भरती सुरू केली आहे. बँकेने 1040 पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हिंदुस्थानातील बँकेच्या विविध शाखांमध्ये...

अमेरिकेला जाणारं विमान पोहोचलं रशियाला, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने 225 प्रवाशांचे मेगा हाल

एअर इंडियाचे दिल्लीहून अमेरिकेला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे रशियाला वळवण्यात आले. एअर इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांनी एअर इंडियावर निष्काळजीपणाचा...

आजोबांनी घडवलेल्या मॉडिफाय सायकलवर आनंद महिंद्रा फिदा

वय हा निव्वळ आकडा आहे. तुमची कल्पकता आणि शोध तुम्हाला कधी थांबवू शकत नाही. ज्येष्ठ नागरिक सुधीर भावे यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. सुधीर...

सामना अग्रलेख – बांगलादेशातील भडका!

बांगलादेश व भारतातील परिस्थिती ही दोन ध्रुवांवरची दोन टोके आहेत. भारतात बेरोजगारीचा महास्फोट झाला आहे. नोकऱ्या नाहीत. बांगलादेशातील भडका ही तेथील सामाजिक वास्तवाची प्रतिक्रिया...

IDBI बँकेची विक्री होणार, RBI ने दाखवला हिरवा कंदील

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आयडीबीआय बँकेसाठी बोली लावणाऱ्यांना ‘फिट अँड प्रॉपर’ची मान्यता दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या काळात 2021 मध्ये...

डॉलरपुढे रुपयाचा विक्रमी नीचांक

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य 83.66 ने खाली आले आहे. डॉलर निर्देशांकाची मजबुती आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे ही...

ठसा – सुभाष दांडेकर

>> प्रशांत गौतम शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इंद्रधनूचे सप्तरंग भरून त्यांचे शालेय जीवन सप्तरंगी करणारे कॅम्लिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांनी मुंबईत नुकताच...

हिंदुस्थानच्या ‘वजीर-एक्स’वर सायबर हल्ला, हॅकर्सने 1900 कोटींच्या क्रिप्टो करन्सीवर मारला डल्ला

क्रिप्टो करन्सी हे पैसे कमावण्याचे एक प्रभावी डिजिटल माध्यम म्हणून नावारूपाला येत आहे, पण क्रिप्टो करन्सीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ंिहदुस्थानचे क्रिप्टो करन्सी...

वेब न्यूज – विमानातला जन्म

समाज माध्यमांवर विविध विषयांवरच्या चर्चा कायम ज्ञानात भर घालत असतात. सध्या देशात अनेक मोठय़ा केस माध्यमांतून गाजत आहेत. हिट ऍण्ड रनसारख्या गंभीर विषयावरच्या केसमध्ये...

लेख – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…

>> साहेबराव निगळ गुरूचे नेमके कार्य कोणते, असा प्रश्न विचारला जातो. गुरू हा शिष्याच्या मनातील न्यूनगंड दूर करून त्याच्या शंकांचे निरसन करून त्याच्या मनात आत्मविश्वास...

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची थट्टा; पत्रकाराला दंड

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीवरून थट्टा करणाऱया पत्रकाराला कोर्टाने दंड ठोठावला आहे. मेलोनी यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याबद्दल मिलान न्यायालयाने एका पत्रकाराला 5000...

प्रासंगिक – गुरू पूजन म्हणजे…

>> स्मिता यशवंत चव्हाण, संचालिका, श्रमिक विद्यालय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या ओळीतूनच आपण गुरूंबद्दल आदर व्यक्त करत असतो,...

बांगलादेशातील आरक्षण आंदोलन चिघळले; 39 जणांचा मृत्यू

नोकऱयांमधील आरक्षण बंद करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हिंसाचारामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून पोलिसांशी झालेल्या चकमकीत 39 आंदोलकांचा मृत्यू झाला...

शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला वृत्तवाहिनीच्या गाडीची जोरदार धडक, एक जण जखमी

नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला वृत्तवाहिनीच्या गाडीची मागून जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये कॅमेरामन जखमी झाला...

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, मनोज जरांगे यांचे शनिवारपासून कठोर उपोषण

राज्य सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. एकीकडे गोड बोलायचे आणि दुसरीकडे केसाने गळा कापायचा असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील...

वीज पडून एका महिलेचा मृत्यू तीन महिला जखमी

भंडारा जिल्ह्याच्या मांगली सिहोरा येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना सिहोरा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात...

कोस्टल रोडच्या आजुबाजुच्या परिसराचे हरित संवर्धन व्हायला हवे, आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र

''कोस्टल रोड प्रकल्पाच्या आजूबाजूला पर्यावरणपूरक हरित क्षेत्र निर्माण करण्याची गरज आहे. याबाबतची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...

नगर जिल्ह्यात झिका आजाराचे सापडले दोन रुग्ण

नगर जिल्ह्यामध्ये झिकाचे दोन रुग्ण नव्याने सापडले असून ते संगमनेर तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली नागरिकांनी सतर्क...

संबंधित बातम्या