Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

7561 लेख 0 प्रतिक्रिया

सरकारने लालबहादूर शास्त्रींच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करावी- प्रा. अनुज धर

केंद्रातील काँग्रेसच्या सरकारांनी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी केली नाही. उलट हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आता केंद्रात असणाऱ्या सरकारने शास्त्रीजींच्या मृत्यूची...

न्यायालयाने निर्दोष ठरवूनही सावरकरांची व्यक्तीव्देषापोटी बदनामी, शेषराव मोरे यांचे संतप्त विधान

गांधी हत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर निर्दोष असल्याचा निःसंदिग्ध निर्वाळा दिला असूनही काही जण केवळ व्यक्तीव्देषापोटी सावरकरांची बदनामी करीत आहेत, असे...

संगणक शिक्षकांवर बेरोजगाराची टांगती तलवार

आदिवासी आश्रम शाळांमध्ये दहा वर्षांपासून संगणक शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांवर शासनाच्या एका जाचक आदेशामुळे उपासमारीची वेळ आली आहे. पालघर जिह्यातील 24 जागांसाठी पुन्हा...

अंगाला तेल चोपडून विरार-वसईत चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ

 संपूर्ण शरीराला तेल फासून आणि हातातील धारदार शस्त्रांचा धाक दाखवत वसई - विरारमध्ये चड्डी बनियन गँगने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले...
NALASOPARA-STATION-AREA-UNDER WATER

तुफानी पावसाने नालासोपाऱ्याला पुन्हा बुडवले

शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या तुफानी पावसाने वसई तालुक्याला पुन्हा बुडवले. सोसाटय़ाच्या वाऱयासह कोसळणाऱया पावसाचा जोर इतका होता की सकाळपर्यंत सर्व नाले तुंबले आणि संपूर्ण वसई-विरार-नालासोपारा...

येवला बाजार समितीत उन्हाळ कांदा आवक टिकून, बाजारभाव तेजीत

सप्ताहात येथील मुख्य व अंदरसूल उपबाजार आवारावर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले. सप्ताहात एकूण कांदा आवक...

कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाश्यांचे हाल

कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांना उसळलेली गर्दी आता ओसरली असली तरी गणपती स्पेशलसह नियमित गाड्याही 2 ते 3 तास विलंबाने धावत...

स्वाभिमानला पुन्हा खिंडार, माजी सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांनी हाती घेतला भगवा

आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातील कुंदे देवस्थान समिती अध्यक्ष, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच रमेश परब आणि माजी सरपंच माधवी कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी...

संजीवनी बेटावर औषधी वनस्पतीसाठी पर्यटकांची गर्दी

देशभरातील एकमेव असे दुर्मिळ वनस्पतीने युक्त असलेले वडवळ नागनाथ येथील संजीवनी वनस्पती बेट हे पर्यटक, रुग्ण, आयुर्वेद प्रेमीचे मुख्य आकर्षण ठरत आहे. येथील प्रसिद्ध...

शिवशाही आणण्यासाठी तुमची साथ हवी – आदित्य ठाकरे

दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, सुजलाम, सुफलाम, हिरवागार, भगवा, सुरक्षित, सुशिक्षित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असून शिवशाही आणायची आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. लोकसभेनंतर ज्यांनी शिवसेनेला...