Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11703 लेख 0 प्रतिक्रिया

बीसीसीआयमुळे एमसीएला जाग आली, स्थानिक मोसमासाठी हालचाली सुरू

देशातील स्थानिक स्पर्धा व आंतरराष्ट्रीय दौरे याबाबत निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयची येत्या 17 जुलैला बैठक बोलावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडूनही (एमसीए) राष्ट्रीय...

कोरोनामुळे कुस्तीच चीतपट, पैलवान शैलेश शेळकेने व्यक्त केली नाराजी

कोरोना व लॉकडाऊनमुळे कुस्ती हा खेळच चीतपट झाला आहे. मार्च महिन्यापासून हिंदुस्थानात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मार्च ते मे या कालावधीत होणाऱया बहुतांशी...

रेखाच्या सिक्युरिटी गार्डला कोरोना

सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या सिक्युरिटी गार्डला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने रेखाचा मुंबईच्या बँड स्टँड येथील बंगला सील केला असून बंगल्याला...

संगमेश्वरात आढळला ब्लॅक पँथर, वन विभागाने लावले कॅमेरे

कोंडिवरे येथे ब्लॅक पॅंथर आढळला असून व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे

यंदा घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांची, गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट पसरले होते.

मदतनिधीचे लाभार्थी नाट्य रंगले, निर्माता संघानंतर आता नाट्यपरिषदेत नाराजी

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या मदतनिधी वाटपातील मतभेदामुळे गुरुवारी निर्माता संघाच्या अध्यक्षांसह पाच सदस्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे वादाचे नाट्य रंगलेले असतानाच आज नाट्यपरिषदेच्या मदतनिधी...

विरोधी पक्ष डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे तडाखे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इतर राज्यांचाही दौरा करून महाराष्ट्रातील आरोग्य सेवेची तुलना करावी असा सल्लाही त्यांनी दिला.

ऐरोली-कळवा एलिवेटेडची कल्याणशी लिंक तुटणार, कल्याणहून गाड्या सोडण्यास रेल्वेचा नकार

ऐरोली ते कळवा एलिवेटेड लिंकला एमयूटीपी-३ मध्ये राज्य सरकारने परवाच मान्यता तरी दिली असली तरी मध्य रेल्वेने कल्याणहून वाशीला जाणारी थेट लोकल चालविण्यास असमर्थता...

गड्याहो, तुमचा हिंदुस्थानच बरा!

कोरोना महामारीत हिंदुस्थान भेटीवर येऊन लॉकडाऊनमुळे केरळच्या कोची महानगरात अडकलेले जेष्ठ अमेरिकन नागरिक हिंदुस्थान सोडायला तयार नाहीत. 74 वर्षीय जॉनी पियर्स हिंदुस्थान सरकार कोरोनाग्रस्तांची...

पुणे महापालिका आयुक्तांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर काही तासांतच पाच सनदी अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली...