Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

13068 लेख 0 प्रतिक्रिया

#INDvBAN – दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाकडे 343 धावांची आघाडी

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघातील पहिला कसोटी सामना इंदूरमध्ये सुरू आहे. बांगलादेशचा कर्णधार मोनिमूल हक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानच्या धारधार...

‘वर्ल्ड क्लास’ गोलंदाजांच्या अभावामुळे कसोटी क्रिकेटची रंगत कमी झालीय! तेंडुलकरची खंत

देशविदेशातील क्रिकेट शौकिनांना आता वेगवान, अटीतटीच्या आणि संतुलित खेळाची गोडी लागली आहे. त्यांना फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील तुल्यबळ झुंज पाहायला आवडते. त्यामुळेच त्यांचा अधिक...

बंगाली वाघांची दीडशेत शिकार, ‘टीम इंडिया’च्या वेगवान गोलंदाजीपुढे पाहुण्यांची दाणादाण

‘टीम इंडिया’च्या वेगवान गोलंदाजीपुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या डावात सपशेल लोटांगण घातले. मर्यादित षटकांतील क्रिकेटमध्ये शेर म्हणून ओळखला जाणारा बांगलादेशचा संघ दीडशे धावांत ढेर झाला....

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना उच्च न्यायालयाची नोटीस

बडनेरचे अपक्ष आमदार आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना 100 कोटी रुपयांची शासकीय जमीन बँकेत गहाण ठेवल्याच्या प्रकरणी नागपूरच्या उच्च न्यायालयाने नोटीस...

लतादीदींची प्रकृती स्थिर, अफवा पसरवू नका!

'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सोमवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असली तरी औषधोपचारानंतर स्थिर आहे....

संभाजीनगर विभागातील 29 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर बंदची टांगती तलवार

इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर मार्केट 'ई-नाम'ला प्रोत्साहन न देणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याची कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी...

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन राज्याला स्थिर सरकार द्यावे! – प्रा. जोगेंद्र कवाडे

दिल्लीशी टक्कर देणाऱ्या शिवसेनेचे कौतुक केले पाहिजे. त्यामुळे भाजपच्या जोखडातून मुक्त झालेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे आणि काँग्रेस -राष्ट्रवादी या पक्षांना...
udayanraje-bhosale

उदयनराजेंनी मुस्लिमांची मागितली माफी, भाजप जिल्हाध्यक्षांना गर्भीत इशारा!

माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा भेटीगाठी सुरु केल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागितली...

#MaharshtraPolitics शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची समन्वय बैठक

महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची समन्वय बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई,...

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा भीषण अपघातात मृत्यू

सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाशिकच्या गायिका गीता माळी (40) यांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून नाशिकला परतताना...
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here