Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11966 लेख 0 प्रतिक्रिया

दिवसभर ‘एवढे’ तास बसून राहणाऱ्यांना मृत्यू लवकर गाठतो!

दिवसभर साडे नऊ तासांपेक्षा अधिक काळ बसून राहणाऱ्या लोकांना मृत्यू लवकर गाठतो. हा धक्कादायक अहवाल ब्रिटिश मेडिकल जर्नल (बीएमजे) प्रसिद्ध केला आहे. 'लोकमत न्यूज'ने...

उपराजधानी नागपूर हादरले, चार तासांत तिघांची निर्घृण हत्या

राज्याची उपराजधानी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचा जिल्हा असणाऱ्या नागपूर शहरात एकापाठोपाठ चार तासांत तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. कायदा, सुव्यवस्थेचे विदारक चित्र पुन्हा...

राजीवलाही मिळाले होते पूर्ण बहुमत, पण दहशत पसरवली नाही! : सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उल्लेख न करता मोदी सरकारवर हल्ला चढवला....

राज ठाकरे पावणे नऊ तासांनी ईडी कार्यालयातून बाहेर

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी सक्तकसुली संचालनालयाने (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी चौकशी केली. सकाळी 11.30 वाजल्यापासून ते 8.17 वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती....

जय हिंद! ‘चांद्रयान’ने काढलेला चंद्राचा ऐतिहासिक फोटो इस्त्रोने केला प्रसिद्ध

हिंदुस्थानच्या अवकाश मोहिमांमधील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'चांद्रयान 2' टीपलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो)ने प्रसिद्ध केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे...

‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’साठी कोटपा कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

‘स्वच्छ महाराष्ट्र’च्या धर्तीवर तंबाखू मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण)...

पडलेल्या घरांसाठी 2.5 लाखाची मदत, पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज व्याजासह माफ करणार!

महापुरामुळे घर पडलेल्या कुटुंबियांना घर उभारणीसाठी शासनामार्फत अडीच लाखाची मदत केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, हेब्बाळ,...

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता विवाह बंधनात अडकला, फोटो केला शेअर

अभिनय, प्रभावशाली व्यक्तीमत्व आणि पिळदार शरीराने प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारा अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे. WWE मध्ये भल्याभल्यांचा थरकाप उडवणारा 'द रॉक' अर्थात...

संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत खासगी उद्योगांनी सहभाग वाढवावा – राजनाथ सिंह

संरक्षण क्षेत्रातल्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांबाबत परदेशी उत्पादकांवर अवलंबून राहणं कमी करून देशी बनावटीच्या संरक्षण शस्त्रांचा वापर वाढवायला हवा, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नवी...

‘अॅमेझॉन’ जंगलाला भीषण आग; हजारो एकरातील झाडं, प्राण्यांचा कोळसा

जैवविविधतेने नटलेल्या ब्राझिलमधील जगातील सर्वात मोठ्या 'अॅमेझॉन' जंगलाला भीषण आग लागली आहे. आग एवढी भयानक आहे की ब्राझिलमधील एक संपूर्ण शहर धुरामुळे अंधारात बुडाले...