
कुळाळ विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकला आहे. शिवसेनेचे वैभव नाईक मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाली आहे. वैभव नाईक यांनी काँग्रेसच्या अरविंद मोडकर यांचा पराभव केलाय शिवसेनेचे वैभव नाईक हे 14,349 मतांनी विजयी झाले.
#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर
































































