#ElectionResults2019 रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत विजयी

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुदेश मयेकर यांचा दणदणीत पराभव करत तब्बल 87147 मतांनी विक्रमी विजयी मिळवला. सलग चौथ्यांदा विजय मिळवताना कोकणातून सर्वाधिक मते मिळविण्याचा पराक्रम केला आहे. मतमोजणीच्या दिवशी पहाटे पासून पावसाने हजेरी लावली. मतमोजणी सुरु होताच महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्यावर मतांचा पाऊस पडला. महायुतीचे उमेदवार उदय … Continue reading #ElectionResults2019 रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत विजयी